केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असून यामध्ये केंद्राविरोधात असलेल्या पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केला जात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. याचा निषेध करत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
Congress protest against Central Government in Pune and various parts of the country. For #NationalHeraldCase ED is investigating and had enquired Rahul Gandhi twice.
#Ed #rahulgandhi #congress #bjp #modi
Please Like and Subscribe for More Videos.